Dr Ram Rodge Adhyapak Mahavidyalaya

Established in 2005 | Taluka – Selu, District – Parbhani 431503

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded

NAAC ACCREDITED WITH “B” GRADE WITH 2.25 CGPA

Dr Ram Rodge Adhyapak Mahavidyalaya

Established in 2005 | Taluka – Selu, District – Parbhani 431503

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded | NAAC ACCREDITED WITH “B” GRADE WITH 2.25 CGPA

Annual Teaching

डॉ राम रोडगे आध्यापक महाविद्यालय सेलू या महाविद्यालयात विदयापीठ आदेशानुसार BEd Secod Year च्या विद्यार्थीचे वार्षिक पाठ ज्ञानतीर्थ विदयालय सेलू येथे छान काटेकोर नियमाचं पालन करत संपन्न होतांना

Celebration of Shivaji Maharaj Jayanti 2025

19 फेब्रुवारी 2025 छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती डॉ राम रोडगे आध्यापक महाविद्यालय सेलू येथे उत्साहात साजरी

CET Notification

*बीएड प्रवेश पात्रता परीक्षा* *शैक्षणिक वर्ष 2025-26* B.Ed. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येत आहे की सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी बी.एड.चे CET Forms, प्रवेश परीक्षा *फॉर्म भरण्यासाठी दिनांक २८/१२/२०२४ पासून सुरुवात झालेली आहे तर दिनांक 28/01/2025,* ही शेवटची तारीख असून ज्या विद्यार्थ्यांना बी.एड. 2 वर्ष या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी त्वरित *सीईटीचा* (CET) आवेदन पत्र ऑनलाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. फॉर्म भरतानी घ्यावयाची काळजी. 1. B.ed जनरल (Two years) हा कोर्स निवडणे. 2. 10 to 12 वी चे गुणपत्रक व प्रमाणपत्र 3. डिग्रीचे मार्कशीट. 4. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यास प्रत्युत्तर गुणपत्रक ५. जातीचा दाखला ६. अधिवास दाखला ७. कास्ट व्हॅलेडीटी ८. आधार कार्ड ९. नॉन क्रिमिलियर १०. पासपोर्ट साईज चा फोटोग्राफ आणि सहीचा नमुना इत्यादी स्कॅन करून ठेवणे. वरील सर्व कागदपत्र स्कॅन करून बी.एड.च्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी फॉर्म भरणे आवश्यक आहे. पात्रता परीक्षा दिल्या शिवाय *बी. एड.* करता येणार नाही. सीईटी चे मार्गदर्शन मोफत करण्याचे आयोजन महाविद्यालयांमध्ये करण्यात आलेले आहे. तज्ञ मार्गदर्शक सीईटी साठी मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांनी या सुवर्ण संधीचा उपयोग करून घ्यावा. शिक्षक होण्यासाठी B.Ed. पदवी अनिवार्य आहे. Contact Number:- 1) Dr Sonwane B. K. M.8275829900 2) Dr Ratnaparkhi M.V. M.+91 90284 82340 3) Pawan Pawar (Clerk) M-9975207890 Dr Ram Rodge Adhyapak Mahavidylaya, Selu फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.  https://cetcell.mahacet.org/

Alumni Meet 2024

डॉ.राम रोडगे अध्यपाक महाविद्यालय सेलू या महाविद्यालयात  29 Dec 2024 रोजी माझी विद्यार्थी मेळावा साजरा केला. मोठी स्वप्ने पाहा; आनंदी राहा🔸प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे यांचे आवाहन; श्रीराम प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात https://sakashnews.com/?p=14740 

Celebration of Gandhi Jayanti 2024

डॉ.राम रोडगे अध्यपाक महाविद्यालय सेलू या महाविद्यालयात 02 ऑक्टोबर 2024 महात्मा गांधी यांची जयंती साजरी.