21 जून 2025 आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

डॉ राम रोडगे अध्यापक महाविद्यालय, सेलू या महाविद्यालयात 21 जून 2025 आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा स्मृतिदिन

डॉ राम रोडगे अध्यापक महाविद्यालय,सेलू या महाविद्यालयात स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ मा साहेब यांच्या स्मर्ती दिनानिमित्त विनम्र अभिवादन
पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

डॉ राम रोडगे अध्यपाक महाविद्यालय, सेलू या महाविद्यालयात 5 जुन 2025 पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करतांना
लोकमाता पुण्य शोल्क देवी अहिल्याबाई होळकर यांची जयंती

डॉ राम रोडगे अध्यापक महाविद्यालय,सेलू या महाविद्यालयात लोकमाता पुण्य शोल्क देवी अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी
निरोप समारंभ

डॉ राम रोडगे अध्यापक महाविद्यालय, सेलू या महाविद्यालयातील Bed IInd Year IVth Sem च्या विद्यार्थी ना निरोप समारंभ संपन्न
पदवीदान समारंभ

1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिना निमित्त डॉ. राम रोडगे अध्यापक महाविद्यालयात पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्रमुख मार्गदर्शक – डॉ. निर्मला पद्मावत, प्रमुख पाहुणे – डॉ. सविता रोडगे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणुन श्री.महादेव साबळे, श्री.अशोक बोडखे हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मिनाक्षी रत्नपारखी यांनी केले. या समारंभात एकूण 50 विध्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. बबन सोनवणे, श्री. भागवत थोरात, श्री. श्रीराम उघडे, श्री. भूषण पामे, श्री.किरणकुमार पुंडकरे, श्री. सगुन गायकवाड, श्री. पांडुरंग काकडे तसेच श्री. पवन पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शुभांगी नायकल यांनी केले. आभार प्रदर्शन श्री बबन सोनवणे सर यांनी केले.
डॉ राम रोडगे अध्यापक महाविद्यालय, सेलू या महाविद्यालयात 1 मे 2025 महाराष्ट्र दिन साजरा

डॉ राम रोडगे अध्यापक महाविद्यालय, सेलू या महाविद्यालयात 1 मे 2025 महाराष्ट्र दिन साजरा
डॉ राम रोडगे आध्यापक महाविद्यालय सेलू येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली

डॉ राम रोडगे आध्यापक महाविद्यालय सेलू येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली
Annual Teaching

डॉ राम रोडगे आध्यापक महाविद्यालय सेलू या महाविद्यालयात विदयापीठ आदेशानुसार BEd Secod Year च्या विद्यार्थीचे वार्षिक पाठ ज्ञानतीर्थ विदयालय सेलू येथे छान काटेकोर नियमाचं पालन करत संपन्न होतांना
Celebration of Shivaji Maharaj Jayanti 2025

19 फेब्रुवारी 2025 छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती डॉ राम रोडगे आध्यापक महाविद्यालय सेलू येथे उत्साहात साजरी