पदवीदान समारंभ

1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिना निमित्त डॉ. राम रोडगे अध्यापक महाविद्यालयात पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्रमुख मार्गदर्शक – डॉ. निर्मला पद्मावत, प्रमुख पाहुणे – डॉ. सविता रोडगे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणुन श्री.महादेव साबळे, श्री.अशोक बोडखे हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मिनाक्षी रत्नपारखी यांनी केले. या समारंभात एकूण 50 विध्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. बबन सोनवणे, श्री. भागवत थोरात, श्री. श्रीराम उघडे, श्री. भूषण पामे, श्री.किरणकुमार पुंडकरे, श्री. सगुन गायकवाड, श्री. पांडुरंग काकडे तसेच श्री. पवन पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शुभांगी नायकल यांनी केले. आभार प्रदर्शन श्री बबन सोनवणे सर यांनी केले.
डॉ राम रोडगे अध्यापक महाविद्यालय, सेलू या महाविद्यालयात 1 मे 2025 महाराष्ट्र दिन साजरा

डॉ राम रोडगे अध्यापक महाविद्यालय, सेलू या महाविद्यालयात 1 मे 2025 महाराष्ट्र दिन साजरा
Revised Summer Examinations – 2025 Sem III and IV
Click here for details
Revised Summer Examinations – 2025 Sem I and II
Click here for details