डॉ राम रोडगे अध्यापक महाविद्यालय, सेलू या महाविद्यालयात क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
दिवस पहिला श्रीराम प्रतिष्ठान आयोजित प्रतिबिंब संस्कृतीचे सुरभी महोत्सव 2025 रंग मराठी मातीचा चे अति उत्सहात उदघाट्न सोहळा पार पडतानाचे काही क्षण 💐
डॉ राम रोडगे अध्यापक महाविद्यालय सेलू येथे दि- 26-12-2025 रोजी पदवीदान समारंभ चे आयोजन करण्यात आले त्यामध्ये एकूण -64 विद्यार्थी यांना पदवी वाटप करण्यात आली
डॉ राम रोडगे अध्यापक महाविद्यालय सेलू येथे दि- 26-12-2025 रोजी वीर बालदिवस साजरा करण्यात आला
डॉ राम रोडगे अध्यापक महाविदयालय, सेलू या महाविद्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापारीनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतांना
डॉ राम रोडगे अध्यापक महाविद्यालय,सेलू येथे दि:- 26 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय संविधान दिनांनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानाच्या प्रस्ताविकाचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.
सूक्ष्मअध्यापन पद्धती कार्यशाळा दिवस पाचवा
रोजी श्रीराम प्रतिष्ठान संचालित डॉ.राम रोडगे अध्यापक महाविद्यालय सेलू येथे शै.वर्ष 2025-2026 मधील प्रथम वर्ष विद्यार्थी यांच्यासाठी सूक्ष्म अध्यापन पद्धती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेचे काही क्षण
रोजी श्रीराम प्रतिष्ठान संचालित डॉ.राम रोडगे अध्यापक महाविद्यालय सेलू येथे स्वातंत्र्यसैनिक ज्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आणि आदिवासींच्या जमिनीच्या हक्कांसाठी संघर्ष केला अशा महान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली.
श्रीराम प्रतिष्ठान संचालित डॉ.राम रोडगे अध्यापक महाविद्यालय सेलू येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले

Blood donation camp