रोजी श्रीराम प्रतिष्ठान संचालित डॉ.राम रोडगे अध्यापक महाविद्यालय सेलू येथे शै.वर्ष 2025-2026 मधील प्रथम वर्ष विद्यार्थी यांच्यासाठी सूक्ष्म अध्यापन पद्धती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेचे काही क्षण
रोजी श्रीराम प्रतिष्ठान संचालित डॉ.राम रोडगे अध्यापक महाविद्यालय सेलू येथे स्वातंत्र्यसैनिक ज्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आणि आदिवासींच्या जमिनीच्या हक्कांसाठी संघर्ष केला अशा महान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली.
श्रीराम प्रतिष्ठान संचालित डॉ.राम रोडगे अध्यापक महाविद्यालय सेलू येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले

Blood donation camp
श्रीराम प्रतिष्ठान संचालित डॉ.राम रोडगे अध्यापक महाविद्यालय सेलू व कृष्णा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल परभणी यांच्या संयुक्तविद्यमाने सर्व रोगनिदान महाशिबीराचे आयोजन करण्यात आले

Blood donation camp
श्रीराम प्रतिष्ठान संचालित डॉ.राम रोडगे अध्यापक महाविद्यालय सेलू या महावीद्यालयात लोह पुरुष सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली.

Blood donation camp
श्रीराम प्रतिष्ठान संचालित डॉ.राम रोडगे अध्यापक महाविद्यालय सेलू या महावीद्यालयात डिजिटल वेलनेसवर व्याख्यान संपन्न

श्रीराम प्रतिष्ठान संचालित डॉ.राम रोडगे अध्यापक महाविद्यालय सेलू या महावीद्यालयात डिजिटल वेलनेसवर व्याख्यान संपन्न
७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन श्रीराम प्रतिष्ठान संचलित, डॉ.राम रोडगे अध्यापक महाविद्यालय,विद्याविहार संकुल रवळगाव रोड सेलू येथे उत्साहात साजरा

७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन श्रीराम प्रतिष्ठान संचलित, डॉ.राम रोडगे अध्यापक महाविद्यालय,विद्याविहार संकुल रवळगाव रोड सेलू येथे उत्साहात साजरा
लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी & लोकशाहीर आणाभाऊ साठे जयंती साजरी

डॉ राम रोडगे अध्यापक महाविद्यालय, सेलू या महाविद्यालयात दि-०१/०८/२०२५ रोजी लोकशाहीर आणाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली
BED ADMISSION 2025-26

BED ADMISSION 2025-26
26 जून 2025 राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांची जयंती साजरी

26 जून 2025 राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांची जयंती साजरी