स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा स्मृतिदिन

डॉ राम रोडगे अध्यापक महाविद्यालय,सेलू या महाविद्यालयात स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ मा साहेब यांच्या स्मर्ती दिनानिमित्त विनम्र अभिवादन
पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

डॉ राम रोडगे अध्यपाक महाविद्यालय, सेलू या महाविद्यालयात 5 जुन 2025 पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करतांना
लोकमाता पुण्य शोल्क देवी अहिल्याबाई होळकर यांची जयंती

डॉ राम रोडगे अध्यापक महाविद्यालय,सेलू या महाविद्यालयात लोकमाता पुण्य शोल्क देवी अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी
निरोप समारंभ

डॉ राम रोडगे अध्यापक महाविद्यालय, सेलू या महाविद्यालयातील Bed IInd Year IVth Sem च्या विद्यार्थी ना निरोप समारंभ संपन्न
पदवीदान समारंभ

1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिना निमित्त डॉ. राम रोडगे अध्यापक महाविद्यालयात पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्रमुख मार्गदर्शक – डॉ. निर्मला पद्मावत, प्रमुख पाहुणे – डॉ. सविता रोडगे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणुन श्री.महादेव साबळे, श्री.अशोक बोडखे हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मिनाक्षी रत्नपारखी यांनी केले. या समारंभात एकूण 50 विध्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. बबन सोनवणे, श्री. भागवत थोरात, श्री. श्रीराम उघडे, श्री. भूषण पामे, श्री.किरणकुमार पुंडकरे, श्री. सगुन गायकवाड, श्री. पांडुरंग काकडे तसेच श्री. पवन पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शुभांगी नायकल यांनी केले. आभार प्रदर्शन श्री बबन सोनवणे सर यांनी केले.
डॉ राम रोडगे अध्यापक महाविद्यालय, सेलू या महाविद्यालयात 1 मे 2025 महाराष्ट्र दिन साजरा

डॉ राम रोडगे अध्यापक महाविद्यालय, सेलू या महाविद्यालयात 1 मे 2025 महाराष्ट्र दिन साजरा
Revised Summer Examinations – 2025 Sem III and IV
Click here for details
Revised Summer Examinations – 2025 Sem I and II
Click here for details
CET Notification

*बीएड प्रवेश पात्रता परीक्षा* *शैक्षणिक वर्ष 2025-26* B.Ed. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येत आहे की सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी बी.एड.चे CET Forms, प्रवेश परीक्षा *फॉर्म भरण्यासाठी दिनांक २८/१२/२०२४ पासून सुरुवात झालेली आहे तर दिनांक 28/01/2025,* ही शेवटची तारीख असून ज्या विद्यार्थ्यांना बी.एड. 2 वर्ष या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी त्वरित *सीईटीचा* (CET) आवेदन पत्र ऑनलाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. फॉर्म भरतानी घ्यावयाची काळजी. 1. B.ed जनरल (Two years) हा कोर्स निवडणे. 2. 10 to 12 वी चे गुणपत्रक व प्रमाणपत्र 3. डिग्रीचे मार्कशीट. 4. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यास प्रत्युत्तर गुणपत्रक ५. जातीचा दाखला ६. अधिवास दाखला ७. कास्ट व्हॅलेडीटी ८. आधार कार्ड ९. नॉन क्रिमिलियर १०. पासपोर्ट साईज चा फोटोग्राफ आणि सहीचा नमुना इत्यादी स्कॅन करून ठेवणे. वरील सर्व कागदपत्र स्कॅन करून बी.एड.च्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी फॉर्म भरणे आवश्यक आहे. पात्रता परीक्षा दिल्या शिवाय *बी. एड.* करता येणार नाही. सीईटी चे मार्गदर्शन मोफत करण्याचे आयोजन महाविद्यालयांमध्ये करण्यात आलेले आहे. तज्ञ मार्गदर्शक सीईटी साठी मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांनी या सुवर्ण संधीचा उपयोग करून घ्यावा. शिक्षक होण्यासाठी B.Ed. पदवी अनिवार्य आहे. Contact Number:- 1) Dr Sonwane B. K. M.8275829900 2) Dr Ratnaparkhi M.V. M.+91 90284 82340 3) Pawan Pawar (Clerk) M-9975207890 Dr Ram Rodge Adhyapak Mahavidylaya, Selu फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा. https://cetcell.mahacet.org/
डॉ राम रोडगे आध्यापक महाविद्यालय सेलू या महाविद्यालयात संविधान दिन साजरा

आज दि:- 26/11/2024 रोजी डॉ राम रोडगे आध्यापक महाविद्यालय सेलू या महाविद्यालयात संविधान दिन साजरा