Dr Ram Rodge Adhyapak Mahavidyalaya

Taluka – Selu, District – Parbhani 431503

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded 

Established in 2005

Dr Ram Rodge Adhyapak Mahavidyalaya

Taluka – Selu, District – Parbhani 431503

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded 

Established in 2005

CET Notification

*बीएड प्रवेश पात्रता परीक्षा*

*शैक्षणिक वर्ष 2025-26* B.Ed. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येत आहे की सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी बी.एड.चे CET Forms, प्रवेश परीक्षा
*फॉर्म भरण्यासाठी दिनांक २८/१२/२०२४ पासून सुरुवात झालेली आहे तर दिनांक 28/01/2025,* ही शेवटची तारीख असून ज्या विद्यार्थ्यांना बी.एड. 2 वर्ष या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी त्वरित *सीईटीचा* (CET) आवेदन पत्र ऑनलाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. फॉर्म भरतानी घ्यावयाची काळजी. 1. B.ed जनरल (Two years) हा कोर्स निवडणे. 2. 10 to 12 वी चे गुणपत्रक व प्रमाणपत्र 3. डिग्रीचे मार्कशीट. 4. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यास प्रत्युत्तर गुणपत्रक ५. जातीचा दाखला ६. अधिवास दाखला ७. कास्ट व्हॅलेडीटी ८. आधार कार्ड ९. नॉन क्रिमिलियर १०. पासपोर्ट साईज चा फोटोग्राफ आणि सहीचा नमुना इत्यादी स्कॅन करून ठेवणे. वरील सर्व कागदपत्र स्कॅन करून बी.एड.च्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी फॉर्म भरणे आवश्यक आहे. पात्रता परीक्षा दिल्या शिवाय *बी. एड.* करता येणार नाही.
  • सीईटी चे मार्गदर्शन मोफत करण्याचे आयोजन महाविद्यालयांमध्ये करण्यात आलेले आहे.
  • तज्ञ मार्गदर्शक सीईटी साठी मार्गदर्शन करणार आहेत.
  • सर्वांनी या सुवर्ण संधीचा उपयोग करून घ्यावा.
  • शिक्षक होण्यासाठी B.Ed. पदवी अनिवार्य आहे.
Contact Number:-
1) Dr Sonwane B. K. M.8275829900
2) Dr Ratnaparkhi M.V. M.+91 90284 82340
3) Pawan Pawar (Clerk) M-9975207890
Dr Ram Rodge Adhyapak Mahavidylaya, Selu
फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.