डॉ.राम रोडगे अध्यपाक महाविद्यालय सेलू या महाविद्यालयात 29 Dec 2024 रोजी माझी विद्यार्थी मेळावा साजरा केला.
मोठी स्वप्ने पाहा; आनंदी राहा🔸प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे यांचे आवाहन; श्रीराम प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात